अर्थ : एखाद्या पुरुषाशी स्नेहत्वाचे संबंध असलेली स्त्री.
उदाहरणे :
त्याने आपल्या मैत्रिणीशीच लग्न केले.
अर्थ : सोबत करणारी स्त्री.
उदाहरणे :
मैत्रीणीशी नेहमीच सगळ्या गोष्टी बोलता येतात असे नाही.
मैत्रीण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maitreen samanarthi shabd in Marathi.